Raid and Cash in Pipe: PWD Junior Engineer च्या घरी ACB चा छापा, पाईपातून काढल्या नोटा
Published at : November 27, 2021
#BBCMarathi #ACBraids #AntiCorruption
कर्नाटकमध्ये एका सरकारी ज्युनिअर इंजिनिअरच्या घरावर धाड टाकण्यात आली. तेव्हा त्याच्या फार्महाऊसमधून 54 लाख रुपयांची नगद जप्त करण्यात आली. कर्नाटक कलबुर्गीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागात तो कार्यरत होता. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने बुधवारी (24 नोव्हेंबर) ही कारवाई केली. यात 54 लाख पैकी 13 लाख हे केवळ घरातल्या ड्रेनेज पाईपमधून काढण्यात आले.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi

Karnatakapwdpwd junior engineer