हा आमदार राजधानी एक्सप्रेसमध्ये अंडरवेअरवर का फिरला? JDU MLA Caught In Underwear On train | India
Published at : September 06, 2021
आपल्या वादग्रस्त विधानासाठी नेहमीच चर्चेत असणारे नरेंद्र कुमार नीरज उर्फ गोपाल मंडल हे ट्रेनमध्ये चक्क अंडरपँटवर फिरत होते. गोपाल मंडल नितीश कुमारांच्या जेडीयूचे आमदार आहेत. त्यांचा ट्रेनमध्ये अंडरवेअरवर फिरतानाचा फोटो व्हायरल झालाय. मंडल हे फक्त ट्रेनमध्ये अंडरवेअरवर फिरले नाहीत तर त्यांना जाब विचारणाऱ्या सहप्रवाशांना त्यांनी शिवीगाळ आणि मारहाणही केली. मंडल यांनी आपण अंडरवेअरवर का फिरत होतो याचंही अजब स्पष्टीकरण दिलंय. लाज आणणारं हे कृत्य गोपाल मंडल यांनी का केलं हे जाणून घेण्यासाठी हा रिपोर्ट शेवटपर्यंत पाहा पण त्याआधी आमचं फेसबुक पेज लाईक करा यूट्यूब चॅनल सबस्क्राईप करा. ( Aniket Anchor )
#Lokmat #Gopalmandal #RajdhaniExpress #NitishKumar #JDUMLA #MLA #JDU
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

हा आमदार आधी Rajdhani Express मध्ये Underwear फिरलाJDU MLA in Underwear in TrainRajdhani Express

REDEEM CODE WEBSITE CRASH PROBLEM | This site can’t be reached | FREE FIRE REDEEM CODE SITE NOT OPEN